कृषि वार्ताPrabhudeva GR & sheti yojana
तात्काल करा हि कामे,नाहीतर रेशन कार्ड होईल बंद!
➡️शेतकरी मित्रानो,रेशन कार्ड संबधीत हि कामे राहिली असतील तर त्वरित करा. नाहीतर रेशन कार्ड बंद करण्यात येतील,असा नवीन शासन निर्णय आहे .याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा
➡️संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.