AgroStar
सफलतेची कथाKisanwani
तरुणीची भरारी !अवघ्या २३व्या वर्षी व्यवसायातून ७२ लाखांची कमाई !
➡️ सध्या शेती आणि शेतीशी निगडीत उद्योग क्षेत्रात अनेक तरूण-तरूणी आपले नशीब अजमावताना दिसतात. यातील अनेकजण आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर लाखोंची कमाई देखील करत आहेत. मात्र, लहान वयातच वडिलांसोबत डेअरी व्यवसायात उतरलेल्या श्रद्धा ढवणची गोष्ट काही औरच आहे. तर पण श्रध्दाच्या प्रेरणादायी दुग्धव्यवसायाची यशोगाथा पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Kisanwani वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
57
17
इतर लेख