AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 तरुणांना ‘एलआयसी’मध्ये नोकरीची संधी,दरमहा 53 हजार रुपये पगार !
नोकरी आणि शिक्षणAgrostar
तरुणांना ‘एलआयसी’मध्ये नोकरीची संधी,दरमहा 53 हजार रुपये पगार !
👉🏻एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड' (एलआयसी एचएफएल भर्ती 2022) मध्ये या पदभरती. 👉🏻एकूण जागा – ८० १.भरती सहाय्यक – ५० २.सहाय्यक व्यवस्थापक – 30 👉🏻शैक्षणिक पात्रता : १.सहायक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान एकूण 55% गुण) २.सहाय्यक व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान एकूण 60% गुण) 👉🏻दरमहा पगार: १.सहायक – 22,730/- रुपये २.सहाय्यक व्यवस्थापक – 53,620/- रुपये 👉🏻अर्ज शुल्क – 800/- रुपये 👉🏻वयोमर्यादा : १.सहाय्यक – 21 ते 28 वर्षे २.सहायक व्यवस्थापक –DME – 21 ते 40 वर्षे ३.इतर – 21 ते 28 👉🏻वर्षेनिवड पद्धती – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येईल. 👉🏻अर्ज करण्याची अंतिम तारीख – 25 ऑगस्ट 2022 👉🏻असा करा अर्ज.सर्वप्रथम www.lichousing.com या अधिकृत संकेतस्थळावर जा. नंतर ‘करिअर’ टॅबवर क्लिक करा.आता अर्ज करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करा.तुमचं रजिस्ट्रेशन व अर्जाची प्रोसेस पूर्ण करा.फॉर्म भरल्यानंतर शुल्क भरुन अर्जाची प्रिंट काढून ठेवा. ➡️संदर्भ:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
14
इतर लेख