AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तब्बल 6100 पदांसाठी बंपर भरती SBI मध्ये!
नोकरीNews 18 lokmat
तब्बल 6100 पदांसाठी बंपर भरती SBI मध्ये!
➡️ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लवकर बंपर पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना SBI कडून जारी करण्यात आली आहे. पदवीधर अप्रेन्टिस पदाच्या एकूण 6100 जागांसाठी हे भरती असणार आहे. यात प्रवर्गानुसार जागा वाटून देण्यात आल्या आहेत. यासाठी ऑनलाईन अप्लाय करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 असणार आहे. या पदासाठी भरती पदवीधर अप्रेन्टिस (Apprentice) - एकूण जागा 6100 प्रवर्गानुसार जागा १) SC - 977 २) ST - 567 ३)OBC - 1375 ४)EWS - 604 ५)UR - 2577 शैक्षणिक पात्रता या पदभरतीसाठी अप्लाय करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- News 18 lokmat, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
23