AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तब्बल 425 जागांसाठी बंपर पदभरती!
नोकरीNews 18 lokmat
तब्बल 425 जागांसाठी बंपर पदभरती!
👉 माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई इथे लवकरच बंपर पदभरती होणार आहे. यासाठीची अधसूचना जारी करण्यात आली आहे. ट्रेड अप्रेन्टिस या पदाच्या एक नव्हे दोन चे तर तब्बल 425 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदासाठी भरती 👉 ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice) - एकूण जागा 425 शैक्षणिक पात्रता 👉 ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentice) - आठवी पास, दहावी पास आणि ITI पास शुल्क 👉 अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तसंच OBC, EWS प्रवरांगातील उमेदवारांना 100/- रुपये शुल्क असणार आहे. तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2021 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-News 18 lokmat, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
5
इतर लेख