AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़Adersh Kissan
तण नियंत्रण व आंतरमशागत करण्याचा जबरदस्त जुगाड!
➡️ मित्रांनो, मजुरांच्या साहाय्याने पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी अधिक वेळ व पैसे खर्च होतो. हे काम सहज आणि लवकर होण्यासाठी जबरदस्त जुगाड बनविण्यात आला आहे. या जुगाडाच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा व आपल्या पिकातील तण नियंत्रणासाठी याचा अवलंब करा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- Adersh Kissan हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
4