कृषि जुगाड़आदर्श किसान सेंटर
तण नियंत्रणासाठी सर्वोत्तम आणि स्वस्त जुगाड!
• हा जुगाड केल्यास तण सहज काढणे शक्य होते. • या तयार केलेल्या यंत्रास एक व्यक्ती हाताळू शकतो. • तणाचे सहज नियंत्रण होते. • यासाठी आपल्याला एल (L) आकाराचे दोन लोखंडी रॉड, ५ बोल्ट आणि एक लाकडी हँडल आवश्यक आहे. • या सर्व गोष्टी एकत्रित करून या जुगाड तयार केला जातो. • अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा.
संदर्भ:- आदर्श किसान सेंटर हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
663
8
इतर लेख