गुरु ज्ञानAgrostar India
तण नियंत्रणाचा नवीन अवतार!
🌱अ‍ॅग्रोस्टारने शेतकरी बांधवांसाठी तणांच्या समस्येवर रामबाण उपाय आणला आहे.तो म्हणजे क्विझ मास्टर! हे एक निवडक शक्तिशाली तणनाशक आहे. जे अरुंद पानाचे तण मुळापासून नष्ट करते. आणि तण पुन्हा वाढू देत नाही. त्यामुळे हे तणनाशक शेतकरी बांधवांसाठी वरदान आहे. याबद्दल अधिक माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. 🌱संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
12
इतर लेख