AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़SHETI GURUJI
तण काढण्याचा हटके जुगाड!
👉🏻पिकामध्ये तण ही समस्या मोठी ठरत आहे. मात्र हे तण काढण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत मजूर मिळत नाही. तण काढण्याचे काम वेळेत झाले नाही, तर खर्च ही खूप वाढत जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना तणची चिंता भेडसावत आहे. मात्र अशा चिंताग्रस्त शेतकऱ्यांसाठी तण काढण्यासाठी खुरपणी यंत्राचा हा जुगाड उत्तम पर्याय आहे. खुरपणी यंत्राने छोटयातील छोटे तण ही काढू शकता. खुरपणी यंत्राचा संपूर्ण जुगाड पाहण्यासाठी व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:- SHETI GURUJI. 👉🏻हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
49
18