AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी!
गुरु ज्ञानAgroStar
तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी!
👉🏻तणनाशक फवारणी साठी स्वतंत्र नॅपसॅक पंप असावा तसेच फ्लॅट पॅन अथवा फ्लड जेट नोझल चा वापर करावा. 👉🏻फवारणी करताना हवा शांत असावी तसेच ढगाळ वातावरणात फवारणी करू नये. 👉🏻शिफारस केलेली तणनाशके योग्य मात्रेमध्ये, योग्य वेळी सांगितलेल्या पद्धतीने वापरावीत. 👉🏻फवारणीसाठी प्रति एकर 150 ते 200 लिटर पाणी वापरावे. 👉🏻 तणनाशक फवारणी करतांना जमिनीत ओल असावी. 👉🏻फवारणीसाठी वापरण्याचे पाणी स्वच्छ असावे. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख