कृषी यांत्रिकीकरणAgroStar India
ड्रेंचिंग करा आता इंस्टाड्रेंचने!
शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये आळवणी करणे खूप महत्वाचे असते. परंतु मजुरांचा खर्च परवडत नाही. त्यामुळे अॅग्रोस्टारने इंस्ट्राड्रेन्च डिवाइस घेऊन आले आहेत.हे कसे वापरायचे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:-AgroStar India,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.