AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़कृषी मंथन
ड्रेंचिंग करण्याचे देशी जुगाड!
शेतकरी बंधूंनो, सध्या हळद, आले यासारखे पिके वाढीच्या अवस्थेत आहे. पिकांच्या वाढीच्या अवस्थेत ड्रेंचिंग खूप आवश्यक असते. अशाच एक ड्रेंचिंग चा जुगाड आपण घरच्या घरी बनवू शकता.याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषी मंथन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
2