गुरु ज्ञानAgrostar India
ड्रॅगन फ्रूट - कमी खर्चात जास्त उत्पादन!
🌱बदलत्या परिस्थिती प्रमाणे पारंपारिक शेतीला बगल देत शेतकरी नव नवीन प्रयोग करू लागले आहेत. त्याच्यासाठी ड्रॅगन फ्रुट या फळाची शेती फायदेशीर ठरली आहे. अलिकडच्या वर्षांत, ड्रॅगन फ्रूट ही भारतातील वाढती बाजारपेठ आहे आणि अनेक शेतकरी या नवीन पिकासाठी पुढे येत आहेत.
🌱तथापि, अनेक शेतकरी आणि उद्योजक ड्रॅगन फ्रूट शेतीकडे पाहत आहेत कारण ते उत्पादकांना भरपूर उत्पन्न देत आहे.तर या शेतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा.
🌱संदर्भ:- prabhudeva gr & sheti yojana
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.