AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार लेखPrabhudeva GR & sheti yojana
ड्रॅगन फ्रुट लागवड बद्दल माहिती!
➡️ मित्रांनो, आकर्षक रंगाचे परंतु तरीही ‘ड्रॅगन’ या भितीदायक नावाने ओळखले जाणारे हे निवडूंग (कॅक्ट्स) वर्गातील फळपीक असून या फळाचे मूळ स्थान मेक्सिको आणि अमेरिका आहे. हे फळ वर्षभर उपलब्ध असते. पारंपरिक पिकांशिवाय विशिष्ट वनस्पतीसुद्धा शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळवून देवू शकतात, याचे हे चांगले उदाहरण आहे. या पिकाच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ पाहूया. संदर्भ:- Prabhudeva GR & sheti yojana. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
14
इतर लेख