AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्मार्ट शेतीकृषि विभाग, महाराष्ट्र
ड्रॅगन फ्रुट लागवड तंत्रज्ञान!
शेतकरी बंधुनो, सध्या शेतीचे नव नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे अशाच ड्रॅगन फ्रुट लागवड तंत्रज्ञान राजेंद्र देशमुख बार्शी येथील आपल्या शेतात करत आहेत. त्यांना किती नफा मिळत आहे व ते कशा पद्धतीने ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- कृषि विभाग, महाराष्ट्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
4