आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
“ड्रॅगनफ्लाय” या कीटकाबद्दल अधिक जाणून घ्या
हा कीटक विविध पिकातील बीटल, उडणारा पतंग, फुलपाखरे आणि फळ माशी या किडींवर उपजीविका करते. त्यामुळे हि एक मित्र कीड म्हणून ओळखली जाते.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
59
0
इतर लेख