AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानAapli Mahiti
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने विषयी सविस्तर माहिती!
➡️ दि. १४ एप्रिल २०२१ ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणाद्वारे घरगुती ग्राहकांसाठी वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना" राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी सदर व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Aapli Mahiti हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
8
इतर लेख