AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणInnovative Farmers
डिझेल शिवाय चालणारा ट्रॅक्टर!
🚜शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर हे एक अत्यंत महत्वाचे उपकरण आहे. ज्याद्वारे शेतीचे कामे सोपी आणि सुरळीत होतात.परंतु सध्याच्या महागाई मुळे डिझेल ट्रॅक्टर कडील शेतकऱ्यांचा कल कमी होताना दिसून येत आहे. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी चार्जिंग वर चालणाऱ्या ट्रॅक्टर ची माहिती घेऊन आलो आहोत. तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा. 🚜संदर्भ:- Innovative Farmers हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
124
19
इतर लेख