कृषि वार्ताTech With Rahul
डिजीटल 7/12 उतारा कसा मिळतो?
➡️भूमि अभिलेख विभागाच्या नवीन संकेतस्थळावरून भूमि अभिलेखच्या जवळपास सर्व सेवा आता ऑनलाईन नागरिकांकरीता उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, सर्व सेवा ऑनलाईन वापरण्याकरीता भूमि अभिलेखच्या नवीन वेबसाईटवरुन डिजीटल स्वरूपातील 7/12 Utara कश्या प्रकारे डाउनलोड करायचा याबाबत सर्व माहितीसाठी व्हिडीओ पहा.
➡️संदर्भ:- Tech with Rahul
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.