AgroStar
सल्लागार लेखTech With Rahul
डिजीटल सहीयुक्त 7/12 उतारा सहज डाउनलोड करा मोबाईलवर!
➡️ जमीनीचा 7/12 उतारा आता मोबाईलवर सुध्दा डाउनलोड करता येत असून बऱ्याच जणांना डाउनलोड करण्याची प्रक्रिया माहिती नसल्याने अडचण येते, महसूल विभागाच्या वेबसाईटवरून अत्यंत सोप्या पध्दतीने मोबाईलवर सुध्दा 7/12 उतारा डाऊनलोड करता येतो तर याच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- Tech With Rahul हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
7
इतर लेख