व्यवसाय कल्पनाआपलं गाव आपला विकास
डाळ मिल योजना 1 लाख 25 हजार अनुदान!
मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून डाळ मिल उद्योगासाठी १ लाख २५ हजार अनुदान दिले जाते. या उद्योग करण्यासाठी अनुदानासाठी कसा अर्ज करायचा, यासाठी अटी व पात्रता काय आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:-आपलं गाव आपला विकास,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.