AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब फळ पोसण्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब फळ पोसण्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
➡️ डाळींब पिकातील फळांच्या फुगवणीसाठी, फळाची साल मजबूत होण्यासाठी आणि रंग विकासासाठी पीक फळ फुगवणीच्या अवस्थेत असताना ठिबकमधून विद्राव्ये खत १३:००:४५ @२ किलो किंवा ०:५२:३४ @ २ किलो प्रति दिवसाआड ठिबक मधून सोडावे. तसेच कॅल्शिअम नायट्रेट ५ किलो आणि बोरॉन १ किलो वेगवेगळ्या वेळी ठिबक मधून सोडावे. फळांना चांगला चकाकीपणा येऊन फळांच्या गुणवत्तेसाठी फळ तोडणी पुर्वी ८ दिवस ऑर्थो सिलिकॉन ३% @ १ मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन पिकावर फवारणी करावी. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-448,AGS-CN-307,AGS-CN-316,AGS-CN-248&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
6
इतर लेख