Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Jun 20, 04:00 PM
आजचा फोटो
अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब फळावर बुरशीजन्य ठिपके!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. सिद्धार्थ घाडगे राज्य: महाराष्ट्र उपाय: मेटीराम ५५% + पायरॅक्लोस्ट्रॉबीन ५% डब्ल्यूजी @६०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
डाळिंब
पीक संरक्षण
आजचा फोटो
कृषी ज्ञान
103
19