आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब फळाच्या उत्तम गुणवत्तेसाठी खतांचे नियोजन.
शेतकऱ्याचे नावं: श्री. कार्तिक भैनाडे
राज्य: महाराष्ट्र
टीप: ००:००:५० @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!