AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी करा योग्य व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी करा योग्य व्यवस्थापन!
डाळिंब पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी अन्नद्रव्यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. 👉 यासाठी विद्राव्य खत १३:००:४५ @ २ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये १.५ ग्रॅम + अमिनो अ‍ॅसिड २ मिली एकत्र मिसळून फवारणी करावी. 👉 सोबतच १२:६१:०० @५ किलो प्रति एकरी ४ दिवसाच्या अंतराने २ वेळा ठिबकद्वारे द्यावे आणि एकवेळ कॅल्शियम नायट्रेट ५ किलो व बोरॉन २०% @ ५०० ग्रॅम/एकर ठिबकद्वारे द्यावे. 👉 अशा योग्य नियोजनामुळे आपल्या पिकामध्ये अधिक फुलधारणा येण्यास मदत होते. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-248,AGS-CN-367,AGS-CN-300,AGS-CN-369,AGS-CN-371&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
46
19
इतर लेख