AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी करा योग्य व्यवस्थापन!
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
डाळिंब पिकामध्ये अधिक फुलधारणेसाठी करा योग्य व्यवस्थापन!
डाळिंब पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी अन्नद्रव्यांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी आपण विद्राव्य खत १३:००:४५ @ २ ग्रॅम + चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये १.५ ग्रॅम + अमिनो अ‍ॅसिड २ मिली एकत्र मिसळून फवारणी करावी. सोबतच १२:६१:०० @५ किलो प्रति एकरी ४ दिवसाच्या अंतराने २ वेळा ठिबकद्वारे द्यावे आणि एकवेळ कॅल्शियम नायट्रेट ५ किलो व बोरॉन २०% @ ५०० ग्रॅम/एकर ठिबकद्वारे द्यावे. अशा योग्य नियोजनामुळे आपल्या पिकामध्ये अधिक फुलधारणा येण्यास मदत होते.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
79
22
इतर लेख