अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
डाळिंब पिकातील मावा कीड व्यवस्थापन!
डाळिंब पिकात बहार धरल्यानंतर झाडाला ज्यावेळी नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते त्यावेळी कोवळ्या शेंड्यावर आणि फुलांवर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो.
यामुळे झाडाचे शेंडे चिकट होऊन वेडीवाकडी होतात आणि शेंड्याची वाढ खुंटते. चिकटपणामुळे पानांवर काळ्या रंगाची बुरशीची वाढ होते.
यावर उपाय म्हणून पिकात थायोमिथॉक्साम 25% घटक असलेले क्रुझर कीटकनाशक @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारावे.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.