अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
डाळिंब पिकातील मावा कीड व्यवस्थापन!
➡️डाळिंब पिकात बहार धरल्यानंतर झाडाला ज्यावेळी नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. त्यावेळी कोवळ्या शेंड्यावर आणि फुलांवर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. ➡️यामुळे झाडाचे शेंडे चिकट होऊन वेडीवाकडी होतात आणि शेंड्याची वाढ खुंटते. ➡️चिकटपणामुळे पानांवर काळ्या रंगाची बुरशीची वाढ होते. यावर उपाय म्हणून पिकात थायोमिथॉक्साम 25% घटक असलेले क्रुझर कीटकनाशक @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारावे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
18
3
इतर लेख