AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब पिकातील मावा कीड व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब पिकातील मावा कीड व्यवस्थापन!
डाळिंब पिकात बहार धरल्यानंतर झाडाला ज्यावेळी नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते त्यावेळी कोवळ्या शेंड्यावर आणि फुलांवर मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामुळे झाडाचे शेंडे चिकट होऊन वेडीवाकडी होतात आणि शेंड्याची वाढ खुंटते. चिकटपणामुळे पानांवर काळ्या रंगाची बुरशीची वाढ होते. यावर उपाय म्हणून पिकात थायोमिथॉक्साम 25% घटक असलेले अरेवा कीटकनाशक @ 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारावे.
32
15
इतर लेख