AgroStar
गुरु ज्ञानAgrostar India
डाळिंब पिकातील फुलपाखरू कीड आणि नियंत्रण !
➡️शेतकरी मित्रांनो, सध्या डाळिंब पिकामध्ये सगळ्यात जास्त नुकसान फुलपाखरु किडीमुळे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यावर नियंत्रण कसे करावे याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. ➡️संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
2
इतर लेख