AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब पिकातील फुलगळ समस्येवर उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब पिकातील फुलगळ समस्येवर उपाययोजना!
➡️ डाळिंब पिकामध्ये फुलगळ होत असेल तर पाणी व्यवस्थापनावर लक्ष्य द्यावे. ➡️ तसेच जमिनीमध्ये ओल असताना एनएए @४.५ मिली व बोरॉन @१५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी याप्रमाणे १० ते १२ दिवसांच्या अंतराने वेगवेगळ्या २ फवारण्या घ्याव्यात व निम कोटेड निंबोळी पेंड ठिबक खाली टाकावी. ➡️ तसेच पिकामध्ये ५० टक्के फुले आल्यानंतर चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२ ग्रॅम + १२:६१:०० @५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी याप्रमाणात घेऊन फवारणी करावी. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. AGS-CN-307 - बोरॉन नागामृत - AGS-CN-222 ग्रेड २ - AGS-CN-299 12:61:00 - AGS-CN-369 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
2