AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब पिकातील 'फुलकिडीं'चे करा नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
डाळिंब पिकातील 'फुलकिडीं'चे करा नियंत्रण!
डाळिंब पिकामध्ये या फुलकिडीची पिले आणि प्रौढ दोघेही पाने, फुले व लहान फळे यांवरचा थर खरवडून त्यांतील रस शोषण करतात. परिणामी, पिकाची वाढ खुंटून फळांच्या विकासावर परिणाम होतो. याच्या नियंत्रणासाठी १०-१५ दिवसांच्या अंतराने दोनदा १० लिटर पाण्यात ७५ मिली @सायट्रेनिलिप्रोल १०.२६ ओडी प्रति एकर फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
13
2
इतर लेख