क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब पिकातील 'फुलकिडीं'चे करा नियंत्रण!
डाळिंब पिकामध्ये या फुलकिडीची पिले आणि प्रौढ दोघेही पाने, फुले व लहान फळे यांवरचा थर खरवडून त्यांतील रस शोषण करतात. परिणामी, पिकाची वाढ खुंटून फळांच्या विकासावर परिणाम होतो. याच्या नियंत्रणासाठी १०-१५ दिवसांच्या अंतराने दोनदा १० लिटर पाण्यात ७.५ मिली @ सायट्रेनिलिप्रोल १०.२६ ओडी हे कीटकनाशन मिसळून फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
17
9
संबंधित लेख