अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
डाळिंब पिकातील फळ फुगवणीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
शेतकरी बंधूंनो, डाळींब पिकातील फळांच्या फुगवणीसाठी, फळाची साल मजबूत होण्यासाठी आणि रंग विकासासाठी पीक फळ फुगवणीच्या अवस्थेत विद्राव खत देणे आवश्यक आहे. याविषयी संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3
इतर लेख