AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
डाळिंब पिकातील पानांवरील ठिपके रोग नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
डाळिंब पिकातील पानांवरील ठिपके रोग नियंत्रण!
🌱डाळिंब पिकामध्ये या दिवसांत पडत असलेला पाऊस किंवा सकाळचे दव यामुळे आर्द्रता वाढून पानांवर तसेच फळांवर ठिपके दिसून येतात. याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अझॉक्सीस्ट्रोबिन 23% SC घटक असणारे अजॅक्स बुरशीनाशक 1 मिली/लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख