आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंबामध्ये अधिक फुलधारणेसाठी योग्य अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन.
शेतकऱ्याचे नाव - श्री. घनश्याम गायकवाड
राज्य - महाराष्ट्र
टीप - १२:६१:०० @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. तसेच अमिनो अॅसिड @३० मिली प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!