AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओTech with Rahul
डबल मोटर असलेला पावरफुल फवारणी पंप
नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण ग्लॅडिएटर डबल मोटर बॅटरी स्प्रे पंप बद्दल बोलणार आहोत! पंप हा उच्च दर्जाचा, व्हर्जिन आणि औद्योगिक प्लास्टिक (PP) पासून बनलेला आहे जो मजबूत आणि टिकाऊ आहे. या पंपा विषयी अधिक माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech with Rahul, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
47
14