कृषि जुगाड़होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
ठिबक स्वच्छ करायचं सोपं देशी जुगाड!
शेतकरी बंधूंनो, ठिबक द्वारे खत देत असतांना त्यामध्ये खूप वेळा ब्लॉकेज होते. हे ब्लॉकेज होऊ नये यासाठी ठिबक स्वच्छ करण्याचा देशी जुगाड पाहणार आहोत. या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
57
3
इतर लेख