विडिओShivar News 24
ठिबक सिंचन संच अनेक वर्षे टिकवा.
➡️शेतात ठिबक सिंचनाचा वापर वाढला आहे. ठिबकद्वारे नियमितपणे पिकांना पाणी दिले जाते;
➡️परंतु अनेक शेतकरी ठिबक सिंचन संचाची योग्य निगा राखत नाही.त्यामुळे हा संच लवकर खराब होतो.
➡️ठिबक सिंचन संचाची योग्य निगा कशी राखावी याविषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ जरूर बघा.
संदर्भ:- Shivar News 24,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.