क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
विडिओShivar News 24
ठिबक सिंचन संच अनेक वर्षे टिकवा.
➡️शेतात ठिबक सिंचनाचा वापर वाढला आहे. ठिबकद्वारे नियमितपणे पिकांना पाणी दिले जाते; ➡️परंतु अनेक शेतकरी ठिबक सिंचन संचाची योग्य निगा राखत नाही.त्यामुळे हा संच लवकर खराब होतो. ➡️ठिबक सिंचन संचाची योग्य निगा कशी राखावी याविषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ जरूर बघा. संदर्भ:- Shivar News 24, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
51
9
संबंधित लेख