AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानTech With Rahul
ठिबक सिंचन योजनेसाठी 80 % अनुदान!
➡️शेतकरी मित्रांनो,शेतीमध्ये ठिबक सिंचन बसवण्याचा विचार असेल, तर पहा हा महत्वाचा शासन निर्णय ज्या अंतर्गत दिले जाणार आहे, ८०% शासकीय अनुदान तर संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ➡️संदर्भ: - Tech with Rahul . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
137
33
इतर लेख