AgroStar
स्मार्ट शेतीटेक्निकल फार्मिंग
ठिबक सिंचन प्रणाली स्थापित करण्याची पद्धत!
पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते, त्याबरोबर विद्राव्य खते ठिबकने दिल्याने खतांचा योग्य प्रमाणात वापर होऊन अपव्यय टाळता येतो. तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते. ठिबक प्रणालीचे कार्य व कमी खर्चावर ठिबक सिंचन स्थापित करण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- टेक्निकल फार्मिंग_x000D_ _x000D_ हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
256
1
इतर लेख