AgroStar
कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ठिबक व सिंचनासाठी ५५% अनुदान!
महाडीबीटी पोर्टल वर ठिबक सिंचन व तुषार सिंचन साठी अर्ज केलेल्या आणि अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यानसाठी एक शासन निर्णय घेण्यात आला आहे.ज्यामुळे पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात ५५ टक्के अनुदान वितरण करण्यात येणार आहे. याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अधिक माहितीसाठी - https://maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202202241506336501.pdf संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
35
13
इतर लेख