कृषि जुगाड़प्रभुदेवा जीआर व शेती योजना
ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी 80% अनुदान!
शासनाचा नुकताच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. अखेर ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी 80% अनुदान मंजूर करण्यात आले आहे. राज्यातील या तालुक्यांमध्ये ही योजना राबविण्यास मान्यता मिळाली आहे. पाण्याची मोठी बचत व्हावी या हेतूनं हा निर्णय घेण्यात आला. या योजनेबाबत अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा. व्हिडीओ पसंद पडल्यास लाइक करा व आधिकाधिक शेतकऱ्यांसोबत शेयर करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
173
104
इतर लेख