शेतकरी बंधूंनो, पिकामध्ये औषध सोडण्यासाठी चार्जिंग पंपाद्वारे बनवला जुगाड!
काय आहे जुगाड, कसा बनवला हा जुगाड हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ - KISAN MARATHI,
हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा