क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषि जुगाड़Santosh Jadhav
ठिबक नळी गोळा करण्याचा देशी जुगाड!
मित्रांनो, आपण विविध पिकांसाठी ठिबक सिंचनाचा वापर करतो. पिकाची काढणी झाल्यानंतर अंथरलेली ठिबक व्यवस्थित राहण्यासाठी गोळा करून ठेवताना बरेच कष्ट जातात. हेच काम सहज आणि सोप्या पद्धतीने करण्यासाठी हा जुगाड जरूर करा. संदर्भ:- Santosh Jadhav, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
40
8
संबंधित लेख