कृषी वार्ताप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ठिबक, तुषार सिंचन योजनेबाबत महत्वाची अपडेट!
मित्रांनो ठिबक, तुषार सिंचनसाठी पूर्वसंमती मिळाल्यानंतर हमीपत्र व आराखडा नमुना अपलोड करावयाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
8
इतर लेख