क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताGR & TECH EDUCATION
ट्रॅक्टर, यंत्रे व ठिबकसंच अनुदानाची यादी लागली.
➡️ 'एक शेतकरी एक अर्ज' या संकल्पनेतून महा-डीबीटी पोर्टलवर विविध योजनांसाठी एकच अर्ज करण्यासाठी जी शासनाकरून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्यावर ज्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, यंत्रे व ठिबक यांसाठी अर्ज केले होते त्याची यादी प्रसिद्ध झाली आहे. हि यादी कशी पाहावी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- GR & TECH EDUCATION. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
83
27
संबंधित लेख