AgroStar
व्हिडिओजॉन डियर इंडिया
ट्रॅक्टर निवडीसाठी काही टिप्स...
सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टरने शेती करणे हे प्रत्येक शेतकऱ्याचे स्वप्न आहे. परंतु कधीकधी ट्रॅक्टर निवडण्यात झालेल्या अगदी लहान चुकांमुळे पुढे जाऊन मोठ्या खर्चिक समस्या उद्भवतात, म्हणून शेतकरी मित्रांनो, ट्रॅक्टर खरेदी करताना विचारात घ्यावे लागणाऱ्या काही गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत. तर हा व्हिडीओ नक्की बघ व त्यानुसार योग्य ट्रॅक्टरची निवड करा.
संदर्भ:- जॉन डियर इंडिया ., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
54
2
इतर लेख