निराधार महिला शेतकऱ्यांसाठी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ योजना➡️ अचलपूर विधानसभा मतदारसंघातील निराधार, विधवा, परित्यक्ता आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांसाठी ‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे’ ही अभिनव योजना राबविली जात आहे....
योजना व अनुदान | Agrowone Marathi